Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Jholar S01E01

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 1 - Jholar

    Completo

    58 minutos

    कॉलेज सुरु होऊन दिवस नुसते वाया जात होते आणि नेत्राच्या आयुष्यात happening असं काहीच घडत नव्हतं. पण मग अचानक एके दिवशी मुलगा, सिगरेट आणि एक शॉक अनपेक्षितपणे समोर आले. तोच हा दिवस! ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Jholar S01E05

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 5 - Jholar

    Completo

    59 minutos

    प्रेमाला सीमा नसते तशी वेडेपणालाही नसते. प्रेमात वेडी असणारी माणसं तर कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. नेत्रानी प्रेम, वेडेपणा आणि खोटारडेपणा या तिन्हीच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. कारण फक्त एकच… तिला मोहीत हवाय! ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Jholar S01E08

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 8 - Jholar

    Completo

    57 minutos

    मोहीतचं नेत्रावर मनापासून प्रेम आहे असं तो तिला वारंवार भासवतोय पण प्रत्यक्षात मात्र तो असतो गार्गीबरोबर. आता मोहीतनी नेत्राला एक वेगळाच मुलगा boyfriend म्हणून चिकटवलाय. खरंच तो हे सगळं नेत्रासाठी करत असेल का? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Jholar S01E03

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 3 - Jholar

    Completo

    58 minutos

    आपल्या नावडत्या लोकांबद्दल वाईट विचार केला तर काय हरकत आहे? एखादी व्यक्ती नकोशी झाली तर तिनं मरुन जावं असं म्हणायला का घाबरायचं? सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणण्यापेक्षा मोहीत स्वतःशी प्रामाणिक राहणं जास्त महत्वाचं समजतोय, ते बरोबर आहे नं? ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Jholar S01E09

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 9 - Jholar

    Completo

    59 minutos

    नेत्रा आणि मोहीतच्या हालचालींवर कोणाचं तरी लक्ष आहे. गार्गीपासून लपवलेलं सत्य, मोहीतचं दोघींना लटकवणं आणि नेत्राचं गरजेपेक्षा जास्त बिनधास्त असणं लवकरच दोघांना महागात पडणार आहे. ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Jholar S01E06

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 6 - Jholar

    Completo

    58 minutos

    इतके दिवसांच्या खटपटीनंतर finally मोहीत गार्गीशी break up तयार झाला आणि नेत्रा-मोहीतला guilt free रात्र मिळाली. कॉलेजमध्ये चोरुन एकत्र घालवली एक रात्र ही जगजाहीर relationship पेक्षा जास्त special असते नं? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Jholar S01E02

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 2 - Jholar

    Completo

    54 minutos

    नेत्राला आवडणारा मुलगा एका दुसऱ्या मुलीबरोबर relationship मध्ये असेल तर तिनं त्याच्याशी मैत्री नाही करायची का? तो नेत्राशी परत परत बोलायला येत असेल तरीही? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Jholar S01E04

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 4 - Jholar

    Completo

    59 minutos

    आपल्याला संकटातून वाचवण्याऱ्या माणसावर पूर्ण विश्वास टाकताना एकदा विचार करायला हवा की त्या माणसापासूनच आपल्याला काही धोका नाही नं? नेत्राचं अविचारी पाऊल तिला नक्की किती मोठ्या गुंत्यात अडकवेल? ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Jholar S01E07

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 7 - Jholar

    Completo

    58 minutos

    मोहीतसाठी वाट्टेल ते करायची नेत्राची पहिली वेळ नाही. पण प्रत्येक वेळी नेत्रानी मोहीतचा हात मागितला की तो मात्र गायब झालेला असतो. मग अगदी त्यांना चुकीच्या अवस्थेत पकडल्यावर principal ना सामोरं जायची वेळ आली तरीही मोहीत गायबच असेल का? ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Jholar S01E10

    de Sayali Kedar ...
    Narrado por Akshaya Deodhar ...
    Series Audiolibro 10 - Jholar

    Completo

    1 horas 1 minutos

    परिणामांचा विचार न करता नेत्रा आणि मोहीत भेटत राहिले. गार्गीनी तिचा मी पणा सोडला नाही आणि मोठ्यांनी त्यांचं महत्व टिकवून माघार घेतली नाही. या सगळ्याचा शेवट वाईटच होतोय पण किती वाईट? ... Leer más

    $3.99 USD