Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Addict S01E04

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 4 - Addict

    Completo

    46 minutos

    घरात एका माणसाला बांधलेल्या अवस्थेत ठेवून एक संपूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन ड्यूटी करण्याचं अग्निदिव्य रक्षा पार पाडते. घरी जाताना त्या माणसाला भेटणं हे तिच्यासाठी 'डेट'वर जाण्यासारखं असतं. पण हे सगळं होत असताना पोलिस गप्प बसलेले नसतात. त्यांच्या रडारवर रक्षाचं नाव आलेलं असतं. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Addict S01E09

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 9 - Addict

    Completo

    40 minutos

    जेव्हा पोलिसांसमोर जाण्याची वेळ येते, तेव्हा आपलं धैर्य किती उसनं आहे? हे रक्षाला जाणवतं. मात्र बरेच वेळा एखादी गोष्ट पूर्ण संपवल्याशिवाय पर्यायही नसतो. त्यामुळेच फ्लॅट विकणं... आवडत्या हॉस्पिटलशी असलेले संबंध संपवणं, हे रक्षाला करावं लागतं. पण गोष्ट इथेच संपत नाही, कदाचित ही एक नवीन सुरुवात असते. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Addict S01E02

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 2 - Addict

    Completo

    43 minutos

    डॉ. रक्षासमोर एका तरुण मुलाची केस येते आणि काही दिवसांपूर्वीच्या गोष्टी तिला आठवतात. 'अत्याचार करणार्याला जरब बसेल असा धडा शिकवला पाहिजे' असं रक्षाचं ठाम म्हणणं असतं आणि धडा शिकवण्याचा अनुभवही असतो. त्या तरुण मुलाच्या केसमुळे राजेंद्र अग्निहोत्रीला प्रत्युत्तर देण्याची भावना उचंबळून येते. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Addict S01E03

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 3 - Addict

    Completo

    44 minutos

    'कायदा हातात घ्यायचा नाही' या विचारावर धडा शिकवण्याची भावना मात करते आणि मग रक्षाच्या मनात एक अशक्यप्राय वाटणारा प्लॅन आकार घेतो. सीसीटीव्ही असलेल्या इमारतीत आपल्यापेक्षा वजनानं सत्तर पाउंड जास्त असणार्या राजेंद्र अग्निहोत्रीला एकट्यानं ताब्यात घेणं, रक्षासाठी अशक्य असतं. तरी ती मागे हटत नाही. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Addict S01E06

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 6 - Addict

    Completo

    40 minutos

    'आपलंच औषध जेव्हा आपल्याला चाखण्याची वेळ येते' तेव्हा त्यानंतर गोष्टींचे संदर्भ कायमचे बदलणार असं वाटून जातं. रक्षाला किमान आपल्या निपचीत पडलेल्या आईकडे बघताना तसं वाटलं होतं. पण हॉस्पिटलमधल्या डॉक्टर गोस्वामींचं नाव दीपाली गोखलेच्या प्रकरणात आल्यावर पुन्हा एकदा रक्षाचं रक्त सळसळायला लागलं. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Addict S01E07

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 7 - Addict

    Completo

    50 minutos

    निरपराध माणसाला शिक्षा देण्याची गिल्ट काय असते? ह्याचा अनुभव रक्षाला येतो. त्याच दरम्यान, भूतकाळ... त्यातली माणसं विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही तो आपली पाठ सोडत नाही हा अनुभव आणि आपण डोळे मिटून करत असणार्या गोष्टींवर कोणाची तरी नजर आहे... ही धक्कादायक जाणीव रक्षाला होते. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Addict S01E05

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 5 - Addict

    Completo

    43 minutos

    पोलिसांच्या रडारवर असतानाही राजेंद्र अग्निहोत्री त्यांना न मिळणं हे रक्षाला कमालीचं अस्वस्थ करून जातं. पुन्हा एकदा कोणाला तरी ताब्यात घेण्याची भावना तिचा ताबा घेते. यावेळी पहिल्यांदाच एका अनोळखी माणसाला आपलं सावज बनवण्यासाठी रक्षा एका बारमध्ये जाते. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळं असतं. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Addict S01E08

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 8 - Addict

    Completo

    44 minutos

    ज्या व्यक्तीचा आपण सर्वात जास्त तिरस्कार करतो, त्या व्यक्तीसारखंच आपण होणं... हे कमालीचं अस्वस्थ करणारं असतं. रक्षाच्या वडिलांच्या विषयाच्या निमित्ताने अनेक जखमा ताज्या होतात. रक्षाचा एकमेव आधार असणार्या आईबरोबर सबंध ताणले गेले असताना एका अनपेक्षित मित्राची तिला सोबत मिळते. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Addict S01E01

    de Mayuri Walke ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 1 - Addict

    Completo

    49 minutos

    एके दिवशी मध्यरात्री, दारु पिऊन धुंद झालेला एक अनोळखी माणूस हॉस्पिटलमधून घरी जाणार्या डॉ. रक्षाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. त्या झटापटीत रक्षाच्या 'सेल्फ डिफेंस'मुळे मंगल बेशुद्ध होतो. मग तिथून सुरू होतो, रक्षाचा सूड घेण्याचा आणि शब्दात मांडता येणार नाही असं समाधान मिळवण्याचा प्रयत्न ! ... Leer más

    $3.99 USD