Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Accidental Date

    Narrated by Rushikesh Nikam, Simran Said ...

    Unabridged

    45 min

    प्रेम जुळायला स्वभाव जुळावे लागतात असं म्हणतात, पण जर नेमके स्वभावातले 'दोष' जुळले तर? दोन टोकाची माणसं - दोघेही तितकेच रागीट आणि दोघेही तितकेच फटकळ! नको तिथे स्पष्ट बोलण्याची दोघांमध्ये कळ. आता ही दोन वादळं एकाच नाटकात नायक-नायिका म्हणून काम करत असतील तर? नाटकाचा प्रयोग रंगेल की तालमीतच ठिणग्या उडतील? या अहंकाराच्या लढाईत त्या बिचाऱ्या दिग्दर्शकाचा काय खेळ होईल? आणि 'accidental date' म्हणजे काय? ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Kantala Chu Mantar

    Narrated by Vaishali Samant ...
    Series Audiobook 6 - Good Habit Stories

    Unabridged

    15 min

    खेळाचा कंटाळा, त्याच त्या मित्र-मैत्रिणींचा कंटाळा, घराचा कंटाळा, खाण्याचाही कंटाळा! सारा आणि मॅडीला सगळ्याचाच आलाय कंटाळा! मग आई म्हणते एका मस्त जागी जाऊ आपण, तिथं तुमचा कंटाळा होईल छू मंतर! अशी कुठली आहे बरं ही जागा? मॅडी आणि सारा तयार होतील का तिथं जायला? आणि त्यांचा कंटाळा कसा छू मंतर होणार बरं? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Right Swipe - E06

    Narrated by Yashpal Sarnath ...
    Series Audiobook 6 - Right Swipe S01

    Unabridged

    10 min

    मंजिरी आणि अक्षय खूप बोलतात. एकमेकांशी बोलताना त्यांना आपल्यात खूप गोष्टी एकसारख्या आहेत हे जाणवतं. शेवटी मंजिरी अक्षयला अगदी अनपेक्षित प्रश्न विचारते. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Chetkinicha Shodh S01E08

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 8 - Chetkinicha Shodh

    Unabridged

    25 min

    झ-याचं जादूई पाणी पिऊन हवेत उडणारा मॅडी आणि मोठ्या पक्षिणीच्या घरट्यात अडकलेली सारा एकमेकांना शोधू शकतील का? त्यांची थोडक्यात चुकामूक झाली तर? ते एकमेकांना शोधूच शकले नाहीत तर? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Right Swipe - E03

    Narrated by Yashpal Sarnath ...
    Series Audiobook 3 - Right Swipe S01

    Unabridged

    11 min

    मंजिरीसोबत मेसेजवर बोलायला लागल्यावर, खरं बोलायचं म्हणून अक्षय काही भलतंच बोलून बसतो. महेश त्याला त्यावरून शिव्या घालतो, अक्षयही आशा सोडून देणार इतक्यात मंजिरीचा मेसेज येतो. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Chetkinicha Shodh S01E02

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 2 - Chetkinicha Shodh

    Unabridged

    35 min

    चेटकिणीला शोधायला म्हणून सारा आणि मॅडी रात्री गुपचूप घरातून बाहेर पडतात . पण तेवढ्यात आजी त्या दोघांना पकडते . आता काय करायचं न कळून सारा सुसाट पळत सुटते . "सारा, थांब!" म्हणत आजी मागे पळते . आजीला सारा सापडेल का ? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Jaducha Nal

    Narrated by Neha Ashtaputre ...
    Series Audiobook 20 - Pari Katha

    Unabridged

    31 min

    "गावात संपलं पाणी, म्हणून जादूचा आणला नळ. मंत्र म्हणून केलं पाणी सुरू! पण आता नळ बंद करायचा मंत्रच माहिती नाही, मग नळ कसा बंद करू?" हा प्रश्न पडलाय रीना आजीला, कसा बंद करायचा जादूचा नळ, आणि त्यानं गावात आलेला पूर कसा आवरायचा? ऐका जादूचा नळ, स्टोरीटेलवर ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Ghodobachi Sharyat

    Narrated by Sharvari Patankar ...
    Series Audiobook 19 - Pari Katha

    Unabridged

    26 min

    "बाबा म्हणाले हो घराबाहेर, सिंहासारखं काही कर आणि मग ये घरापर्यंत. तर घोडोबा गेले थेट आणि लावली दादा सिंहाबरोबरच शर्यत! आता काय होणार? दादा सिंहासारखा रागीट प्राणी हे ऐकून काय म्हणणार?" ऐका घोडोबाची शर्यत, स्टोरीटेलवर.. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    100 Pani Nibandha

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 29 - Bedtime Stories - Shivgad Village

    Unabridged

    13 min

    Bed time stories for children - Shivagad Village ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Chetkinicha Shodh S01E09

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 9 - Chetkinicha Shodh

    Unabridged

    21 min

    मोठ्या मुश्किलीने एकमेकांना भेटलेले सारा आणि मॅडी आता चेटकिणीला शोधू शकतील का? मोठ्या बेडकांच्या तावडीत सापडल्यावर आणि बांधून घालणा-या झाडांजवळ आल्यावर त्यांच्यासमोरची संकटं अजून संपली नाहीत असंच त्यांना वाटतं. पण तेवढ्यात एक चमत्कार होतो. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Bhootacha Dongar

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 20 - Bedtime Stories - Shivgad Village

    Unabridged

    15 min

    Bed time stories for children ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Kasavachi Chori

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 28 - Bedtime Stories - Shivgad Village

    Unabridged

    15 min

    Bed time stories for children - Shivagad Village ... Read more

    $3.99 USD