Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Virus Pune S02E02

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 12 - Virus

    Unabridged

    46 min

    मायराला डांबून ठेवलं असण्याची शक्यता असलेल्या पाषाणमधल्या आर्मीच्या बेसमध्ये नेहा, दिव्या आणि सचिन पोचलेत. पण त्यांनी काही करायच्या आतच सचिनच्या दिशेनं गार्ड्सनं फायरिंग सुरू केलंय. तर नेहा-दिव्याही त्यांच्या रडारवर आल्यात. मायराला तिथून सुखरूप सोडवण्याचं त्यांचं मिशन खरंच यशस्वी होईल? ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E01

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 11 - Virus

    Unabridged

    37 min

    नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये. आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत? ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Virus - Pune S01E03

    by Daniel Åberg ...
    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 3 - Virus

    Unabridged

    40 min

    आपल्या आई-बाबांसोबत आणि धाकट्या बहिण-भावासोबत पुण्याला यायला निघालेला सचिन पुण्यात पोचलाय खरा. पण तो एकटाय. हे शहर, इथले सुनसान रस्ते आणि त्वचित दिसणारी माणसं हे सगळंच त्याला खूप विचित्र वाटतंय. इतक्या मोठ्या निर्जन शहरात तो एकटा तगू शकेल? जवळजळ चोवीस तास गाढ़ झोपलेल्या दिव्याला अखेर जाग आलीय. पण ती पूर्ण जागी व्हायच्या आतच तिच्या घरात कुणीतरी बळजबरी घुसायचा प्रयत्न करतंय. या जीवघेण्या संकटातून ती ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E08

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 18 - Virus

    Unabridged

    43 min

    सचिननं नेहाला आणि मायराला कमांडर गौरवच्या कचाट्यातून कसंतरी सोडवलंय. पण गौरवच्या पुतणीला ओलीस धरत ते त्या बेसमधून बाहेर पडणार तोच दिव्याला पकडल्याचा अपडेट येऊन धडकलाय. या परिस्थितीत आता नेमकं काय होईल? नेहा दिव्याला वाचवेल की दिव्याचा विचार सोडून देत इथून बाहेर पडायला ते प्राधान्य देतील? ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E03

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 13 - Virus

    Unabridged

    47 min

    कमांडर गौरवनं आणि त्याच्या बेसवरच्या टीमनं नेहा-मायराला पकडत दोघींना ताब्यात घेतलंय. त्यानं मायराबद्दल नेहाला जे काही सांगितलंय त्यानं ती उन्मळून पडलीय. दुसरीकडं सचिनला मायराबद्दल एक नवीन अपडेट मिळालाय. पण ते मायरापर्यंत पोचायच्या आधीच गौरवनं त्यांच्यावर एक मिशन सोपवलंय. ते पूर्ण केलं तर आणि तरच ते चौघंही जिवतं राहणारेत! ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E09

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 19 - Virus

    Unabridged

    42 min

    गौरवच्या माणसांनी दिव्याला आणि संतोषला सोडलं की नेहा आणि सचिन त्याच्या पुतणीला सुखरूप सोडतील असं डील त्यांच्यात झालंय. यासाठी मध्यवर्ती अशा विद्यापीठाच्या स्पॉटवर ते पोचलेही आहेत. हे मिशन यशस्वीपणे पार पडतंय असं वाटत असतानाच त्यांच्यातल्या कुणालातरी अचानक व्हायरसचं इन्फेक्शन झालंय. ती व्यक्ती नेमकी कोणंय? आतापर्यंत अनइन्फेक्टेड राहिलेल्या या मनुष्याला अचानक कसंकाय व्हायरसनं गाठलंय? ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Virus - Pune S01E02

    by Daniel Åberg ...
    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 2 - Virus

    Unabridged

    54 min

    नेहा आणि मायरा कितीतरी वेळ गोखले हॉस्पिटलच्या ओपीडीच्या वेटिंग रूममध्ये बसून त्यांचा नंबर यायचा वाट बघताहेत. पण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचं प्रमाण प्रचंड वाढलंय. इतक्यात काही कळायच्या आत ताटकळत बसलेले काही पेशंट एकमेकांना भिडतात आणि हॉस्पिटलमधला कोलाहल एकदम वाढतो. विदर्भातून आपल्या फॅमिलीसह पुण्यात कायमचं शिफ़्ट होत असलेल्या लहानग्या सचिनला वाटतंय की या मोठ्या शहरात आलं की आपले जगण्याचे सगळे प ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E10

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 20 - Virus

    Unabridged

    47 min

    डॉक्टरीणबाईंना काहीही करून दिव्याला परत बेसवर न्यायचंय. त्यामुळं त्या सचिनची धाकटी बहिण गौरी जिवंत असल्याचं सांगत तिचा ठावठिकाणा सांगतात. त्यामुळं ते सगळेजण गौरीचा शोध घ्यायला लागतात. गौरी खरंच सापडेल? तिच्या शोधातून आणखी कोणते गौप्यस्फोट होणारेत? या व्हायरसनं फक्त पुणं उध्वस्त झालंय की बाहेरचं जगंही नामशेष झालंय. तसं असेल तर मग दिव्याला दिसलं ते काय होतं? ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E05

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 15 - Virus

    Unabridged

    37 min

    कमांडर गौरवच्या माणसासोबत विक्रमसोबत दिव्या संतोष आधी राहायचा त्या कोरेगाव पार्क परिसरातल्या अपार्टमेंटपाशी पोचलीय. पण तिथं त्या दोघांवरही कुणीतरी घात लावून बसलंय. ते दोघं या जिवाच्या संकटातून खरंच वाचतील? ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Virus - Pune S01E05

    by Daniel Åberg ...
    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 5 - Virus

    Unabridged

    43 min

    नेहा आणि मायरा घरात येऊन थोडं टेकत नाहीत तोच दारावर कुणाची तरी टकटक झालीय. आता कुठलं संकट दाराशी येऊन ठेपलंय या विचारानं नेहा भितीनं शहारलीय. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखा सचिन शहरातल्या दिसेल त्या रस्त्यांवर फिरतोय. इतक्यात त्याला एक माणूस दिसल्यानं तो काहीतरी मदतीच्या आशेनं त्याच्या मागोमाग जातो तर अचानक त्या माणसाला कुणीतरी गोळी घालतं. ते भयंकर दृश्य बघून तिथून जीव खाऊन पळतानाही सचिनच्या मन ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Virus - Pune S01E07

    by Daniel Åberg ...
    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 7 - Virus

    Unabridged

    44 min

    नेहा, मायरा आणि दिव्याला अचानक सचिन येऊन मिळाल्यानं त्यांची ताकद वाढलीय. पण दुसरीकडे जगण्याच्या लढाईतली संकटंही प्रत्येक क्षणागणीक वाढताहेत. शहरात लोकांना थेट गोळ्या घालण्यात येत असल्यानं त्यांना काही करून पुण्याबाहेर पडायचंय. पण पुण्याबाहेर पडायचे सगळे रस्ते बंद केले असल्यानं ते कसेतरी एका सुपरमार्केटपाशी पोचलेत. पण तिथे एक ट्रॅप आहे, जो मायराच्या जीवावर बेतलाय. छोटी मायरा त्यातून वाचेल? ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E07

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 17 - Virus

    Unabridged

    42 min

    कमांडर गौरव मायराला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलाय. नेहा तिच्यासोबत असली तरी हे जे काही सुरूय ते योग्य नाहीये हे तिला कळून चुकलंय. मायराच्या शरीरातून त्यांना हवं ते सँपल मिळवण्यासाठी योग्य तयारी नसतानाही ते तिच्या शरीराची चिरफाड करणारेत. इकडं सचिनला डांबलेलं तिथून तो कसातरी सटकलाय. मायरावर बेतलेल्या या जिवघेण्या संकटातून सचिन तिला खरंच सोडवू शकेल? ... Read more

    $4.10 USD