Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Amerikene Nota Chaplya Mhanun

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Pratik Koske ...

    Completo

    12 minutos

    महागाई आणि भूराजकीय अस्थिरता या दोन समस्यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. मुख्यतः युरोपात रशिया-युक्रेन युद्धामुळे वातावरण तापलंय, तर आशियाई देशांमध्ये महागाईमुळे बऱ्याच देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँका एकसारख्या या समस्येवर उपाय योजत आहेत. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एकमेकांवर गरजांसाठी अवलंबून असलेल्या देशांचे प्रश्नदेखील एकमेकांच्या अर्थव ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Rahul Dravid - Bharatiya Cricket Madhla Kharakhura Gentlemen

    de Pratik Koske ...
    Narrado por Vishwaraj Joshi ...

    Completo

    19 minutos

    प्रत्येक युद्धात हल्ल्याला प्रतिहल्ला करणाऱ्या योद्ध्याची वाहवा होत असते. तोच त्या युद्धाचा खरा नायक असतो. बाकी दिवसभर विदेशी हल्ल्याचा मारा झेलणारी, सर्व पुढे नायक ठरणाऱ्या योद्ध्यांचे संरक्षण करणारी तटबंदी तिथेच असते. स्थितप्रज्ञ. जसजसा या गौरवशाली युद्धाचा इतिहास पुढे सरकतो तसतसे योद्धे कालवश होतात. मात्र या गौरवशाली इतिहासाच्या खुणा सांगणारी, तोफगोळ्यांच्या खुणा दाखवणारी तटबंदी तशीच असते. ती य ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Kamala - Amerikecha Ashavaad

    de Pratik Koske ...
    Narrado por Rasika Kulkarni ...

    Completo

    11 minutos

    कमला म्हणजे 'अमेरिकन ड्रीम' खरे असल्याचे ताजे उदाहरण आहे. त्यांनी केवळ पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवला नाही, तर त्या पहिल्या श्वेतेतर उपाध्यक्ष आहेत. तसेच, या पदावर येणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन व त्याचबरोबर पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती आहेत. अध्यक्ष बनण्याचे स्वप्न बाजूला सारून ज्यो बायडन यांच्यासह अध्यक्षीय निवडणुकीत सामील झालेल्या कमला व्यवसायाने वकील आहेत. कॅलिफोर्नियात जन्म ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    "NATO" cha Pudhe Kay Honar ?

    de Pratik Koske ...
    Narrado por Vishwaraj Joshi ...
    Series Audiolibro 69 - Storytel Think Today

    Completo

    13 minutos

    फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला रशियाने युक्रेन या आपल्या शेजारी देशावर हल्ला केला. बलाढ्य रशियाच्या या हल्ल्याने युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत तोकडा असलेला युक्रेन सायबर वॉर, नॅरेटिव्ह वॉर या आघाड्यांवर रशियाला भारी पडतोय असंही चित्र निर्माण झालं. या सगळ्यात एका महत्त्वाच्या संघटनेच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली, ती संघटना म्हणजे 'नाटो'! ही संघटना नक्क ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Amrutmahotsavi Bharat

    de Pratik Koske ...
    Narrado por Nihal Rukdikar ...
    Series Audiolibro 73 - Storytel Think Today

    Completo

    12 minutos

    १४ ऑगस्ट १९४७ ची रात्र. दीडशे वर्षांच्या परकीय गुलामगिरीतून भारत मुक्त झाला तो दिवस. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून सर्व भारतीयांना उद्देशून भाषण केलं. त्या घटनेला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. साडेसात दशकाचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं आहे. ज्ञान, विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Gangechya Kathavar

    de Pratik Koske ...
    Narrado por Sunil Patil ...
    Series Audiolibro 7 - Storytel Think Today

    Completo

    15 minutos

    "गंगा मेरे लिए निशानी है भारत की प्राचीनता की, संस्कृती की, जो बहती आई है वर्तमान तक और बहती चली जा रही है भविष्य के महासागर की ओर.." भारताचे पहिले पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मृत्युपत्रात गंगा नदीबद्दल लिहिलेल्या या ओळी... भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात गंगा नदीचा गर्भश्रीमंत वारसा किती महत्त्वाचा आहे, हे या ओळींवरून लक्षात येतं. गंगेजवळ असं काय आहे की ती भारत ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Bharatatil Arthik Ghotale

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Pratik Koske ...
    Series Audiolibro 67 - Storytel Think Today

    Completo

    14 minutos

    भारतात १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा झाली. तेव्हापासून आपल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुरू झाला. पैशाचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढत गेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र सरकार योजनांसाठी १ रुपया पाठवते ते शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत १० पैसे होतात, अशा शब्दात भ्रष्टाचाराचं वर्णन केलं होतं. अर्थव्यवस्था खुली ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Urdu Pe Sitam Kyon Hai?

    de Pratik Koske ...
    Narrado por Sayee Diwate ...
    Series Audiolibro 40 - Storytel Think Today

    Completo

    12 minutos

    संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या 'इर्शाद' या मराठी गजल आणि कवितांच्या कार्यक्रमाला आक्षेप घेत, दिवाळीच्या औचित्याने उर्दू नाव असलेला कार्यक्रम घेऊ नये असा फतवा गेल्या वर्षी काढला गेला होता. त्यानंतर दोन्ही कवींनी नाव बदलणार नसल्याचं सांगितलं आणि आयोजकांना कार्यक्रम मागे घ्यावा लागला. त्यानंतर एकंदरच मराठी भाषेत उर्दू, फारसी, अरबी भाषेतून आलेले शब्द आणि हिंदू संस्कृतीचे 'उर्दूकरण' वगैरे विषयावर चर्च ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Priyanka Gandhi Yanche Pudhe Kay Honar

    de Pratik Koske ...
    Narrado por Sunil Patil ...
    Series Audiolibro 42 - Storytel Think Today

    Completo

    13 minutos

    विधानसभा निवडणुकांचा जनतेकडून मिळालेला कौल म्हणजे, काँग्रेस पक्ष आता मोडून पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे, हा धोक्याचा, आणि तोही बहुदा शेवटचा इशारा आहे, हे लक्षात न घेण्याची महाग पडणारी चूक काँग्रेसनं कधीही करू नये. काँग्रेसचा चेहरा म्हणून यावेळी उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी थेट मैदानात उतरल्या होत्या, पण निकालाचे आकडे पाहता त्या सपशेल अयशस्वी ठरल्या हे स्पष्ट आहे. प्रियांका गांधी यांच्या अपयशामुळ ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Nivadanuk Rokhe : Pardarshakta He Diwaswapnach!

    de Pratik Koske ...
    Narrado por Sunil Patil ...
    Series Audiolibro 49 - Storytel Think Today

    Completo

    18 minutos

    राजकीय पक्ष हे भारताच्या संसदीय लोकशाहीच्या काही सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणावं लागेल. भारतात बहुपक्षीय लोकशाही पद्धती अस्तित्त्वात आहे. दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्ष आणि प्रत्येक राज्याच्या पातळीवर काही प्रादेशिक पक्ष, अशी एक साधारण रचना आपल्याकडे आहे. हे पक्ष दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक तर लढताततच, पण त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांचा सहभाग म ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Kalidaar Kapuri Paan

    de Pratik Koske ...
    Narrado por Rasika Kulkarni ...
    Series Audiolibro 53 - Storytel Think Today

    Completo

    14 minutos

    भारतातल्या कुठल्याही शहरात जा, तुम्हाला चौकाचौकात तुम्हाला इतर काही मिळो न मिळो, पण पानवाला नक्की सापडेल. दक्षिणेकडून जसंजसं आपण उत्तरेला जातो तसंतसं पण मिळण्याचं प्रमाण पण वाढत जातं. तसा भारतात पानाचा इतिहास खूप जुना आहे. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Rajkarnat Striyancha Sahbhag

    de Pratik Koske ...
    Narrado por Arundhati Kamathe ...
    Series Audiolibro 65 - Storytel Think Today

    Completo

    14 minutos

    तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण हे मूलमंत्र असलेल्या एकविसाव्या शतकातील आधुनिक काळात आपण वावरतो आहोत. मागच्या काही शतकांचा, विशेषतः एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा इतिहास पाहिल्यास जगभरात सर्वत्र झालेल्या स्वातंत्र्याच्या, प्रबोधनाच्या आणि समतेच्या चालवली ठळकपणे नजरेत भरतात. फ्रेंच राज्यक्रांती असो वा स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवून देणारी अमेरिकन चळवळ असो… या सगळ्यातच स्त्रियांच्या मूलभूत हक्कांची ... Leer más

    $3.99 USD