Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Sherlock Holmes - Rahasya Saat Christmas Cards Cha

    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    1 horas 19 minutos

    प्रत्येक क्रिमिनलची कुठलीतरी खास सिग्नेचर असते. पण आधी ख्रिसमस कार्ड्स पाठवत नंतर चोरी किंवा खून करणारा क्रिमिनल तुम्हीं कधी ऐकलाय? बरं कार्ड्सही येतात ती बरोबर सात. पहिल्या दिवशी दोन, मग तीन आणि मग परत दोन. अशी सात कार्ड्स आली की मग त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या घरात एकतर दरोडा तरी पडतो किंवा मग थेट त्या घरमालकाचा खून होतो. शेरलॉक होम्सच्या डोक्याला या विचित्र केसनं चांगलंच खाद्य मिळालंय. तो आणि व ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Hridayachi Saksha

    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    19 minutos

    शेजारचा म्हातारा माणूस त्याला आवडतो पण त्याचे डोळे आवडत नाहीत म्हणून काय त्याच्या जीवावर उठायचं ? खरोखर, एक जण योग्य संधीची वाट पहात त्यासाठी टपून राहतो. त्यात त्याला यश येणार का? त्याची विवेकबुध्दी त्या अपराधाची टोचणी देणार का ? पोलीस आले तर त्यांना तो कसा तोंड देणार ? आणि कोणाचे ह्रदय ऐनवेळी दगा देणार ? ही एक वेगळीच अनुभूती आहे. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Anokhi Karjamukti

    de O. Henry ...
    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    17 minutos

    कर्जाची गरज गरीब- श्रीमंत सर्वांनाच लागते. काही दीर्घ काळासाठी असतात, तर काही अल्पमुदतीसाठी. बँकेच्या दृष्टीनं कर्जाचं कारण आणि त्याला योग्य तारण या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यातूनही काही वेळा नियमांचं पालन न करता, कर्जदाराच्या पतीप्रमाणे मोठ्या रकमा दिल्या जातात. तात्पुरत्या कालावधीसाठी कर्ज घेतलेल्या एका धनाढ्य व्यक्तीने, अपवादात्मक पद्धतीने कर्जमुक्ती कशी केली, त्याची ही कहाणी. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Pranaghatak Hasya

    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    16 minutos

    एकोणिसाव्या शतकातील सुरूवातीच्या काळात घडलेली ही युध्द घटना आहे. जय-पराजय होतच असतात. अशावेळी सैनिकांना कशा प्रकारे तोंड द्यावे लागले हे सांगता येत नाही. पायी वणवण, उपासमार, शत्रू पाठीशी, शस्त्रांचा अभाव इ.इ. या सगळ्या गोष्टी एकवेळ सहन करता येतील, पण मानहानी किंवा अपमान माणसाला कोणत्या थराला नेईल हे सांगता येत नाही. अशाच एका छद्मी हास्यामुळे एक सैनिक किती भयानक कृत्य करतो, हे ऐकून अंगावर काटा येईल ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Bel Bhandara

    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    22 hora 3 minutos

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं ' बेलभंडारा ' हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं तसं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी त्यांच्या दर्जेदार लेखणीतून प्रत्यक्षात उतरवलं आहे..... सागर देशपांडे लिखित मराठी कादंबरी 'बेल भ ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Serial Killer - S01E01

    Narrado por Nachiket Devsthali ...
    Series Audiolibro 1 - Serial Killer

    Completo

    51 minutos

    नव्वदच्या दशकातल्या शांत-सुरक्षित पुण्यात सापडते एका लहान मुलीची बॉडी. क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेनं बातमी तर फाईल केलीय पण का काय माहित ही बातमी केवळ एखाद्या फॉलोअपमध्ये संपेल असं त्याला वाटत नाहीये. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Office Romance

    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    1 horas 12 minutos

    कोण म्हणतं रोमान्स फक्त कॅालेमध्येच होतो. कॅालेजपेक्षाही जास्त हॅपनींग असणारी गोष्ट म्हणजे office. रूजू होणा-या नवीन मुली, गॅासिप, पार्टी, हसणं, खिदळणं सगळं काही इथे होतं. आणि त्यात एखादी नवीन सुंदर दिसणारी सिंगल मुलगी office मध्ये रूजू झाली तर…... ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Danshkaal

    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    18 hora 39 minutos

    प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या. गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी ऋषिकेश गुप्ते लिखित मराठी लघुकादंबरी - नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात -दंशकाल ... Leer más

    $20.99 USD

  • Audiolibro

    Mavala Paulkhuna shivjanma

    Narrado por Nachiket Devsthali ...
    Series series

    Completo

    1 minutos

    मावळा बोर्ड-गेममधील 'स्वराज्याच्या पाऊलखुणा' या माहितीपुस्तकातील 'शिवजन्म' या विषयावरील ऐतिहासिक माहिती देणारा लेख. हा लेख ऐकता ऐकता तुम्ही मावळा गेम खेळू शकता. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Mavala Paulkhuna saibaisobat lagna

    Narrado por Nachiket Devsthali ...
    Series series

    Completo

    1 minutos

    मावळा बोर्ड-गेममधील 'स्वराज्याच्या पाऊलखुणा' या माहितीपुस्तकेमधील 'सईबाईसोबत लग्न' या विषयावरील ऐतिहासिक माहिती देणारा लेख. हा लेख ऐकता ऐकता तुम्ही मावळा गेम खेळू शकता. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Mavala Paulkhuna Rayareshwaravar swarajya shapath

    Narrado por Nachiket Devsthali ...
    Series series

    Completo

    1 minutos

    मावळा बोर्ड-गेममधील 'स्वराज्याच्या पाऊलखुणा' या माहितीपुस्तकेमधील 'रायरेश्वरावर स्वराज्य शपथ' या विषयावरील ऐतिहासिक माहिती देणारा लेख. हा लेख ऐकता ऐकता तुम्ही मावळा गेम खेळू शकता. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Mavala Paulkhuna Torana swarajyat

    Narrado por Nachiket Devsthali ...
    Series series

    Completo

    1 minutos

    मावळा बोर्ड-गेममधील 'स्वराज्याच्या पाऊलखुणा' या माहितीपुस्तकेमधील 'तोरणा स्वराज्यात' या विषयावरील ऐतिहासिक माहिती देणारा लेख. हा लेख ऐकता ऐकता तुम्ही मावळा गेम खेळू शकता. ... Leer más

    $7.99 USD