Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Solid

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    3 hora 36 minutos

    एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या रेसच्या पैजेखातर स्वतःची 'स्पीड ब्रेक' दुसऱ्याच्या हातात देऊन त्यांची इंपाला कार हातात घेणाऱ्या फिरोझ इराणीला खोट्या रेसमध्ये अडकवले जाते. राजमणी केमिकल्सचे संचालक नवरतन राजमणी यांचा खून होतो आणि त्यांचे प्रेत फिरोझच्या स्पीड ब्रेकमध्ये सापडते. असामी मोठी असल्याने चक्रे वेगाने फिरतात. यात राजमणी यांचे मृत्युपत्र काही वेगळे सांगणारे तर त्यांच्या मालमत्तेत वाटा मागणारे ल ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Baba Kase Aahet

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    15 minutos

    नोकरी करणारा एक तरूण आपल्या वडिलांसह घरात राहतो आहे. त्यांच्याशी मोजकेच संभाषण आहे. बाहरेच्या लोकांनी त्यांची चौकशी केली की, त्यांचे वय आणि प्रकृतीविषयी माहिती देणे हे त्याचे काम. एक दिवस वडील मरण पावतात. संशयाचे वातावरण तयार होते. त्यांच्या संपत्तीसाठी मुलाने त्यांना मारले अशी चर्चा सुरू होते. पोलिसांच्या चौकशीत तो निर्दोष ठरतो. एक दिवस दूरच्या गावी राहणारे त्याचे खऱे वडील घरी हजर होतात, आता पुढे ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Egypt Chya Mummy Che Rahasya

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    11 minutos

    इजिप्तचे पिरॅमिडस जगप्रसिध्द आहेत. सा-या जगातील पर्यटक ते बघण्यासाठी तिकडे धाव घेत असतात. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सुमारे चार हजार वर्षे ठामपणे उभे आहेत. असंख्य वेळा तिथे, पिरॅमिडस फोडून चोरीचे प्रयत्न झाले आहेत. दीड -दोनशे वर्षे त्यांचे उत्खननही चालू आहे. राजघराण्यातील ममीज उजेडात आल्या आहेत. कित्येक संशोधकांना काम करताना गूढ अनुभव आले आहेत. काहींनी प्राणही गमावले आहेत. त्यापैकी एका संशोधकाच्या स ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Lahari Raja Aani Paropkari Sadhu

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    17 minutos

    कैकेय नावाच्या राज्यात विक्रमसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्याचे लवकर निधन झाले आणि त्याच्या जागी त्याचा चंद्रसेन नावाचा लहरी , राज्य करण्यास नालायक असा मुलगा राज्य करू लागला. याच राज्यात कृष्णदास नावाचा अतिशय श्रीमंत व्यापारी होता. प्रचंड संपत्ती असूनही निगर्वी, शांत विनम्र असा त्याचा नावलौकीक होता. पन्नासाव्या वर्षी निवृत्त होऊन त्याने जनतेच्या, गोरगरीबांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी उपक्रम सुर ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Landga Aala Re

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    12 minutos

    राकट आणि आडदांड अशा सरदार घराण्यातील दोन बंधूंच्या डोक्यात दिवसरात्र एकच विचार असायचा- जनावरांची शिकार ! जंगलात दूरवर जाऊन ते सावजं हेरायचे. त्यांना एका क्रूर लांडग्याने आव्हान दिलं. माणसं आणि जनावरांना टार मारायचा सपाटा त्यानं लावला. दोघा बंधूंनी त्याचा नायनाट करायचा विडा त्यांनी उचलला आणि लांडग्याला मारण्याच्या मोहिमेवर ते निघाले . पुढे काय घडले याची ही गोष्ट.....! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Mazya Bachatichi Karkird

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    7 minutos

    बँकेत, पोस्टात किंवा मोठमोठ्या दुकानात गेल्यावर काहीजणांची छाती धडधडते. बँकेत फारच मोठा गोंधळ उडतो. त्यापेक्षा नको बँकेतलं खातं. पण काहीवेळा नाईलाजास्तव बँकेची पायरी चढावी लागते. असाच एकजण, सगळं बळ एकवटून बँकेत खातं उघडायला जातो खरा पण त्यानंतरची हकीगत खरोखर विनोदी आणि त्याच्या दृष्टीने केविलवाणी बनते. कशी ते बघूया! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Sahaj

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    4 hora 25 minutos

    कार बंगल्यापाशी येताच बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीत एक तरूण येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत मुंबईतली अख्खी बदमाषगिरी साठली होती. उद्धटपणे एक गाल उडवून तो सौम्य हसला. "अब देखता हूं, सागर से सरिता का मीलन होता हैं या सूरज मे सरिता खो जाती हैं!" स्वत:शीच तो म्हणाला आणि त्यानं एक प्रचंड हास्य केलं. ऐका, सुहास शिरवळकरलिखित कादंबरी 'सहज' मिलिंद इंगळे यांच्यासह! ... Leer más

    $8.99 USD

  • Audiolibro

    Adamchi Diary

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    29 minutos

    आदमची डायली म्हणजे त्याच्या मनोव्यापाराचे लेखकाने केलेले शब्दांकन. निसर्गासह पशु-पक्षी -प्राणी यांच्या सहवासात तो आनंदाने कालक्रमण करतो. पुढे त्याच्या जीवनात पहिली स्त्री ईव्ह येते. त्यांचं सहजीवन सुरू होतं. नित्यनविन शिक्षण सुरूच असंत. त्यांच्या संसारवेलीवर फूले उमलू लागतात. त्यांच्या या अनुभवाची ही कहाणी अतिशय ह्रद्य आहे. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Saarth

    de S.L.Bhairappa ...
    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    11 hora 46 minutos

    प्रस्तुत कादंबरीमध्ये डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी आठव्या शतकाची पार्श्वभूमी निवडली आहे. वैयक्तिक कारणासाठी नागभट्ट गावाबाहेर पडतो आणि एका सार्थामध्ये सहभागी होऊन प्रवास करू लागतो. त्या निमित्ताने त्या काळाचा भारतवर्ष अनेक सामाजिक, धार्मिक प्रश्न घेऊन त्याच्या सामोरे येतात. अनेक धर्म आणि पंथातले मतभेदही त्याच्या सामोरे येतात. काही त्याच्या प्रश्नांची उकल करतात तर काही नवे प्रश्न निर्माण करतात. स्त्री ... Leer más

    $10.99 USD

  • Audiolibro

    Adnyat Kagadpatracha Shodh

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    16 minutos

    अज्ञात कागदपत्रांचा शोध ! परलोक जीवन आणि भूतेखेते आस्तित्वात आहेत का ? फार प्राचीन काळापासून हा चालत आलेला प्रश्न आहे. त्यावर प्रचंड संशोधनही झालेले आहे. होत आहे. वर्तमान काळातील शास्त्रीय कसोटीवर काही गोष्टी तपासता येत नाहीत. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय त्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही. असाच इथे एकजणा विज्ञानावर विश्वास ठेवणारा आहे. पंरतू त्याचे दिवंगत वडील जेव्हा एका माध्यमाच्या मार्फत अज्ञात कौटु ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Doctorsaheb

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    14 minutos

    एका मध्यमवयीन स्त्रीचा लहान मुलगा मृत्यूशय्येवर आहे. सर्व उपाययोजना करूनही त्यांचा उपयोग झालेला नाही. तिचे फॅमिली डॉक्टर नियमित तपासणी करत आहेत. परंतू, ते आईला सर्व स्पष्ट कल्पना देतात. इथे, एक विलक्षण वास्तव समोर येऊ बघत आहे. डॉक्टरांचे एकेकाळी ज्या बाईशी संबंध होते. त्यांच्यापासूनच या मुलाचा जन्म झाला आहे का? सत्य काय आहे? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Suhana Safar Aur....

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    8 hora 18 minutos

    हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला. सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली. अशा चतुरस्र गीतक ... Leer más

    $7.99 USD