Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Shubhamangal Savdhan

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    19 minutos

    लग्न जुळवणा-या संस्था दीर्घ काळापासून जगभर अस्तित्वात आहेत. त्यांची गरजही आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन दोघेजण एक बनवाट संस्था सुरू करतात. आकर्षक जाहिरातीद्वारे अनेक लोकांना ते आपल्या जाळ्यात ओढतात. अल्पावधीत भरपूर पैसा कमावणे, हेच त्यांचे उद्दीष्ट ! त्यांच्या करामतीचा हा विनोदी वृतांत... ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Maharajanchi Pardarshak Mahavastre

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    14 minutos

    राजाने प्रजेच्या कल्याणाचा विचार करावा की स्वत:चा ऐषाराम, शौक पुरा करावा? अशाच एका राजाला एकसारखे नवनवीन कपडे घालण्याचं वेड आहे. त्यातच त्याचा संपूर्ण दिवस जातो. दरबारात जायला त्याला वेळच होत नाही. एकदा त्याच्या राज्यात दोन प्रवासी येतात. आपण उत्तम विणकर आणि आधुनिक वस्त्रे बनवणारे शिंपी आहोत, असा त्यांचा दावा आहे. राजाला ते उत्तम महावस्त्रे बनवून देण्याचे आश्वासन देतात. त्यासाठी रेशमी धागे, सोने ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Vilakshan Kahani

    Narrado por Jayashree Bokil, Uma Gokhale ...

    Completo

    15 minutos

    पोट भरण्यासाठी काम करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण कोणते काम करावे आणि त्याची खरी गरज किती आहे हे पहाणे हा खरा प्रश्न आहे. वैध आणि अवैध यांचे अर्थसुध्दा सापेक्षच असतात. आता खरंतर रस्त्यावर माल विकणे हा काही गुन्हा आहे का? त्यातल्यात्यात औषंधाची विक्री ! अपाय न करणा-या निरूपद्रवी औषधे विकावित का नाही? जगण्यासाठी अनेक व्यवसाय करणा-या एका महाभागाची ही एक विनोदी कथा ! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Ija Bija Tija

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    18 minutos

    एक गुन्हा पचला, त्यामुळे जोर आला. पुन्हा तसलाच दुसरा गुन्हा करताना भीती वाटली नाही. पण हे किती काळ चालेल? कितीही काळजी घेतली तरी, गुन्हेगार काही पुरावे मागे ठेवून जातोच आणि अपराध्याला सुटका नाही, याच गोष्टींमुळे जग सुरळीतपणे चालू आहे. ऐकुया अशीच एक लोकविलक्षण कथा. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Savdhan ! Amchyashi Gath Aahe

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    22 minutos

    मृत्यूची पूर्वसूचना मिळू शकते का? मृत व्यक्ती जीवंत माणसाचा सूड उगवू शकते का? यासारखे अनेक गूढ प्रश्न अजून सुटलेले नाहीत. तसे अनुभव मात्र येतात. १९१२ साली बुडालेलं टायटॅनिक जहाज शोधणा-या आणि पिरॅमिडसचे उत्खनन करणा-या लोकांचे रहस्यमय मृत्यू या अशाच विलक्षण गूढ घटना आहेत. इजिप्तमधल्या राजघराण्याशी संबंधित व्यक्तीच्या अर्धवट राहिलेल्या दफनविधीच्या कामाची जबाबदारी घेणा-यावर अशीच एक संकटांची मालिका सूर ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Anantachi Vatchal

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    13 minutos

    परिस्थितीमुळे किंवा आवडीने काहीजण, काही उद्योगधंदा न करता, गावोगाव फिरत राहतात. नशिबानं मिळेल ते खाणं आणि रात्री मिळालाच तर निवारा, हेच त्यांचं जीवन. असेच दोन जण कडाक्याच्या थंडीत प्रवास करताना वाटेत भेटतात.काही तास एकत्र चालत राहतात. त्यातला एक अगदीच तरुण आणि अत्यंत आजारी आहे, तरीही त्याची जिद्द अफाट आहे. योगायोगानं, गाडीनं जाणारा एक डॉक्टर त्याला भेटतो आणि उपचारांसाठी त्याला घेऊन जातो. पुढे काय ... Leer más

    $7.99 USD