Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Jeevanala Labhalele Pach Var

    de Mark Twain ...
    Narrado por Gauri Lagoo ...

    Completo

    8 minutos

    ही एक अत्यंत सुंदर कथा आहे. मानवी जन्मात काही ना काही प्राप्त करण्यासाठी धडपड सतत चालू असते. एकदा एक परी - एका माणसाकडे पाच भेटवस्तू घेऊन येेते. प्रसिद्धी, प्रेम, संपत्ती, सुख आणि मृत्यू. त्याला त्यातल्या एकाचीच निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. तो माणूस त्यापैकी कशाची निवड करतो आणि त्याच्या पदरी आनंद येतो की दु:ख? चला, ऐकुया - मार्क ट्वेनची एक अफलातून कथा- गौरी लागू यांच्या आवाजात! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Anmol Aaher

    Narrado por Gauri Lagoo ...

    Completo

    17 minutos

    तरुण वयात प्रेमात पडणं ही स्वाभाविक गोष्ट. प्रत्येक प्रेमाचं लग्नात पर्यावसान होणं, किंवा ते टिकणं हे त्यांच्या नशिबावर अवलंबून असतं. असाच एक सुंदर तरुण एका सुंदरीच्या प्रेमानं पागल होतो. सुरुवातीला तिच्या पालकांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होतो. एकेकाळी त्या मुलाची एक जीवलग प्रेयसी असते. काही काळ एकत्र घालवून तो तिला सोडून देतो. नव्या मुलीबरोबर लग्न निश्चित होतं आणि पारही पडतं. त्याच दिवशी त्याला ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Paij

    de Anton Chekhov ...
    Narrado por Gauri Lagoo ...

    Completo

    22 minutos

    प्रेयस आणि श्रेयस यातून माणसाला नेहमी योग्य ती निवड करावी लागते. भौतिक सुखसमृद्धी की ज्यातून अंतिम हित साध्य होतं असं जीवन? असाच संघर्ष दाखवणारी ही एक विलक्षण गोष्ट आहे. दोन व्यक्तींमध्ये एक चमत्कारिक पैज लागते. ती जिंकणाऱ्याला अगणित संपत्तीचा लाभ होणार असतो. अखेर जे काही घडतं ते अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. आपल्याला गंभीरपणे त्यावर विचार करायला भाग पाडणारं आहे! ऐका, 'पैज' गौरी लागूंच्या आवाजात. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Daive Lotila Chintamani

    de H.G. Wells ...
    Narrado por Gauri Lagoo ...

    Completo

    18 minutos

    मी समुद्रावर फिरायला गेलो असताना अचानक एक माणूस भेटतो. कपडे गबाळे, गरिबी दर्शवणारे पण चेहऱ्यावर हुशारी आहे. त्याच्याकडे असलेला एक मौल्यवान हिरा तो मला स्वस्तात विकायला तयार आहे. त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? परंतु आयुष्यात असे योग - संधी किंवा घबाड म्हणा, क्वचितच येतात. संधी एकदाच तर दार ठोठावते; इतर वेळी सगळे शेजारी असतात. अशावेळी मी नक्की काय करावे? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Radha

    de Samar ...
    Narrado por Gauri Lagoo ...

    Completo

    9 hora

    श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष ... Leer más

    $10.99 USD

  • Audiolibro

    Vees Varshanantar

    de O. Henry ...
    Narrado por Gauri Lagoo ...

    Completo

    10 minutos

    न्यूयॉर्कमध्ये बालपण घालवलेले दोन जिवलग मित्र ऐन तारुण्यामध्ये एकमेकांपासून दूर होतात. एक जण नशीब आजमावण्यासाठी पश्चिमेकडे जातो. दुसरा मात्र त्याच शहरात पोलीस खात्यात दाखल होतो. त्यावेळी त्यांच्यात एक अलिखित करार होतो. बरोबर वीस वर्षांनी कुठल्याही परिस्थितीत नियोजित ठिकाणी भेटायचंच. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी त्याच जागी हजर होतो. वेळ संपत चाललेली असते. दरम्यान एका अट्टल गुन्हेगाराला पकडण्याची जबाबद ... Leer más

    $7.99 USD