Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Sukhi Rajputra

    Narrado por Uma Gokhale ...

    Completo

    23 minutos

    एका देशाचा राजपुत्र तरूण वयात मरण पावतो. राजधानीतल्या एका टेकडीवर त्याचा मोठा पुतळा उभारण्यात येतो. तो सोनं आणि हिरेमाणकांनी मढवलेला आहे. राजपुत्र तिथून आपल्या राज्यातील श्रमिक, गरिब लोकांची दुःख बघत आहेत. एक चिमकुला पक्षी त्याच्याजवळ आश्रय घेतो. मग तो राजपुत्र त्याच्या अंगावरील सोनं आणि मौल्यवान खडे दुःखी कुटंबांपर्यंत पोहचवण्याची कामगिरी पक्षावर सोपवतो. बघता बघता पुतळ्यातील लोखंड फक्त शिल्लक र ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Doctorsaheb

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    14 minutos

    एका मध्यमवयीन स्त्रीचा लहान मुलगा मृत्यूशय्येवर आहे. सर्व उपाययोजना करूनही त्यांचा उपयोग झालेला नाही. तिचे फॅमिली डॉक्टर नियमित तपासणी करत आहेत. परंतू, ते आईला सर्व स्पष्ट कल्पना देतात. इथे, एक विलक्षण वास्तव समोर येऊ बघत आहे. डॉक्टरांचे एकेकाळी ज्या बाईशी संबंध होते. त्यांच्यापासूनच या मुलाचा जन्म झाला आहे का? सत्य काय आहे? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Navvarshachi Mejavani

    Narrado por Deepti Sidhaye ...

    Completo

    9 minutos

    पाश्चिमात्य जगात हिवाळा अत्यंत कडाक्याचा असतो. श्रीमंत किंवा मध्यमवर्गीयांचं ठीक आहे, पण गरीबांचे हाल वर्णनापलीकडे असतात. असंच एक सर्वसाधारण मुलाबाळांनी भरलेलं आनंदी कुटुंब नववर्षाची सुरुवात सकाळच्या नाश्त्यानं करणार आहे. पण त्यांची आई कुठेतरी बाहेर गेलेली आहे. त्यावेळी एक स्त्री या आईच्या दृष्टीस पडते. ही स्त्री अत्यंत गरीब, नुकतीच बाळंतीण झालेली आणि आपल्या इतर मुलांसह काही दिवसांची उपाशी आहे, अस ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Anokhi Karjamukti

    de O. Henry ...
    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    17 minutos

    कर्जाची गरज गरीब- श्रीमंत सर्वांनाच लागते. काही दीर्घ काळासाठी असतात, तर काही अल्पमुदतीसाठी. बँकेच्या दृष्टीनं कर्जाचं कारण आणि त्याला योग्य तारण या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यातूनही काही वेळा नियमांचं पालन न करता, कर्जदाराच्या पतीप्रमाणे मोठ्या रकमा दिल्या जातात. तात्पुरत्या कालावधीसाठी कर्ज घेतलेल्या एका धनाढ्य व्यक्तीने, अपवादात्मक पद्धतीने कर्जमुक्ती कशी केली, त्याची ही कहाणी. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Savvis Purush Ani Ek Mulgi

    de Maxim Gorky ...
    Narrado por Deepti Sidhaye ...

    Completo

    49 minutos

    तळघरातल्या एका अंधाऱ्या बेकरीत सव्वीसजण गुलामासारखे राबत असतात. बाहेरचा उजेड बघण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी क्वचितच येतं. एवढं करूनही दोन वेळच्या निकृष्ट जेवणापलीकडे त्यांना काही मिळत नाही. या सगळ्यात त्यांना आनंद देणारी एकच गोष्ट होती - शेजारच्या दुकानात काम करणारी एक गोड तरुण मुलगी रोज सकाळी काही मिनिटांसाठी त्यांच्या बागेला भेट देते. सर्वजण फक्त तेवढ्याच सुखाची दिवसभर वाट पाहत असतात. तेव्हा त्य ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Kevadhe he Kraurya

    Narrado por Nachiket Devasthali ...

    Completo

    16 minutos

    जगात चित्रविचित्र अपघात आणि भीषण घटना नेहमीच घडत असतात. त्यातल्या काही खरोखर अंगावर काटा आणणाऱ्या असतात. महायुद्धाच्या काळात तर त्यांचे प्रमाण खूपच दिसून येते. काही वेळा निव्वळ गैरसमजुतीने निरपराध लोकांना शत्रू समजून त्यांचा छळ केला जातो. अनन्वित अत्याचार होतात. सैनिकांना दिवसेंदिवस उपासमार सहन करावी लागते. प्रसंगी, ते एकमेकांच्या जिवावर उठायलाही मागेपुढे पाहत नाहीत. कसं ते ऐकुया या कथेतून. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Tiche Bhoot

    Narrado por Uma Gokhale ...

    Completo

    16 minutos

    भुतं प्रत्यक्ष दिसत नाहीत तोपर्यंत त्याचा लोकांना विश्वास बसत नाहीत. असाच एका निधड्या छातीच्या लष्करी अधिका-याच्या आयुष्यात घडलेली ही कथा. त्याला त्याच्या लहानपणीचा बालमित्र अचानक भेटतो. त्याच्या पत्नीच्या मृत्यूमुळे तो खचलेला आहे. तो त्याला जुन्या बंगल्यातील काही महत्वाची कागदपत्रे घेऊन येण्याची कामगिरी दिली आणि तिथे त्याला त्याची मृत्यू झालेली पत्नी भेटते आणि थरारक अनुभव देते... ! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Lottery Che Ticket

    Narrado por Milind Ingale ...

    Completo

    11 minutos

    कधीतरी मोठे बक्षिस लागेल, या आशेनं लोक लॉटरीचे तिकीट काढत असतात. मग १००-२०० रूपयांची प्राप्ती झाली तरी आनंद होत असतो. काहीवेळा जास्त पैसा हातात आला तरी प्रश्न निर्माण होतात. भांडणं सुरू होतात. इथेच बघा ना! बरंच मोठं बक्षिस मिळण्याची शक्यता निर्माण होताच त्यांचे भावनाविश्व बदलतं आणि पुढं काय होतं? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Sudachi Aag

    Narrado por Milind Ingale ...

    Completo

    11 minutos

    एका घरात एक विधवा आई , तिचा तरूण मुलगा आणि एक कुत्रा असे तिघेच रहात असतात. एके दिवशी आपल्या मुलाची काहीही चूक नसताना एक गुन्हेगारी वृत्तीचा इसम त्या मुलाचा चाकूने भोसकून खून करतो. आई आपल्या मुलाचा अंत्यसंस्कार करते . ती रडत नाही की ओरडत नाही. आपले दुःख व्यक्तही करत नाही. पण एकीकडे ती फक्त शांतपणे आपल्या मुलाच्या खूनाच सूड कसा घेता येईल याचाच विचार करत असते ! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Bhikaryache Bhagya

    Narrado por Milind Ingale ...

    Completo

    11 minutos

    प्रकृती धडघाकट असताना एक भिकारी भीक मागत असतो. थापा मारून भीक मागणा-याला दारूचे व्यसनही असते त्यामुळे दुर्दैवात आणखी वाढच! अशा या भिका-याला एक सदगृहस्थ खूप उपदेश करतो आणि काही कामही देतो. हुळूहळू भिकारी नीट वागू लागतो. त्याचे व्यसनही सुटते. त्याला नोकरी मिळते. सदगृहस्थाला वाटते की आपल्या उपदेशामुळे भिकारी सुधारला. पण वस्तुस्थिती वेगळीच असते. काय असते यामागचे कारण ? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Vilakshan Kahani

    Narrado por Jayashree Bokil, Uma Gokhale ...

    Completo

    15 minutos

    पोट भरण्यासाठी काम करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण कोणते काम करावे आणि त्याची खरी गरज किती आहे हे पहाणे हा खरा प्रश्न आहे. वैध आणि अवैध यांचे अर्थसुध्दा सापेक्षच असतात. आता खरंतर रस्त्यावर माल विकणे हा काही गुन्हा आहे का? त्यातल्यात्यात औषंधाची विक्री ! अपाय न करणा-या निरूपद्रवी औषधे विकावित का नाही? जगण्यासाठी अनेक व्यवसाय करणा-या एका महाभागाची ही एक विनोदी कथा ! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Zapatlela Badal

    Narrado por Milind Ingale ...

    Completo

    24 minutos

    एकोणीस आणि विसाव्या शतकातल्या जागतिक कीर्तीच्या हस्तरेषातज्ञ कीरोला भूताखेतांचे अनेक विलक्षण अनुभव आलेले होते. त्यापैकी काही त्याने कथारूपात लिहून ठेवले आहेत. या चित्तथरारक कथेतील माणसाने आपल्या मृत्यूनंतर आपल्या बायकोने आपल्या मित्राशी ठेवलेल्या संबंधांचा बदला कसा घेतला याची कहाणी आहे मग तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ. ... Leer más

    $3.99 USD