Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Pratyakshavun Pratima Adbhut

    Narrado por Anupama Takmoge ...

    Completo

    12 minutos

    कलेला जीवन वाहिलेल्या व्यक्तीने लग्नाच्या भानगडीत पडावं की नाही ? त्याचं पहिलं लग्न आवडीच्या कलेबरोबर लागलेलं असतं. डोक्यात सदैव आगामी कलाकृतीविषयीचा विचार किंवा तिची प्रत्यक्ष निर्मिती सुरू असते. कितीही संवेदनशील असलं तरीही आपल्या सहचरणीच्या भावना त्याच्या लक्षात येऊ शकत नाहीत. त्याचं पर्यावसन दुःखद , वेदनामय होऊ शकतं. दैवाचा खेळ ! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Eka Tasachi Kahani

    Narrado por Anupama Takmoge ...

    Completo

    10 minutos

    एका कमकूवत ह्रदयाच्या स्त्रीला तिचा नवरा गेल्याची बातमी अतिशय हळुवारपणे काळजीपूर्वक सांगितली जाते. तो धक्का संयमाने पचवून ती पुढील जीवनाचा, एक प्रकारे स्वातंत्र्याचा विचार करू लागते. त्याप्रमाणे चित्रे तिच्या नजरेसमोर तरळू लागतात आणि अचानक तिचा नवराच तिच्या घरी परत येतो. नातलग आणि मित्रांना अत्यानंद होतो पण आता बायकोची अवस्था काय होणार ? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    To Apghat

    Narrado por Anupama Takmoge ...

    Completo

    12 minutos

    कामानिमित्त रेल्वेने लंडनला परत जाऊन आलेल्या एकाला न्यायला, त्याचा चालक त्याच दिवशी घेतलेली अलिशान चार चाकी गाडी घेऊन येतो. घरापर्यंतचे अंतर काही मैलाचे पण वाटेत धोकादायक वळणे असलेला घाट आहे. चालकाला न जुमानता मालक स्वतःच नविन गाडी चालवायला घेतो.अवघड रस्ता पार करून त्याला समोर त्याचा बंगला दिसायला लागतो तितक्यात...! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Maharajanchi Pardarshak Mahavastre

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    14 minutos

    राजाने प्रजेच्या कल्याणाचा विचार करावा की स्वत:चा ऐषाराम, शौक पुरा करावा? अशाच एका राजाला एकसारखे नवनवीन कपडे घालण्याचं वेड आहे. त्यातच त्याचा संपूर्ण दिवस जातो. दरबारात जायला त्याला वेळच होत नाही. एकदा त्याच्या राज्यात दोन प्रवासी येतात. आपण उत्तम विणकर आणि आधुनिक वस्त्रे बनवणारे शिंपी आहोत, असा त्यांचा दावा आहे. राजाला ते उत्तम महावस्त्रे बनवून देण्याचे आश्वासन देतात. त्यासाठी रेशमी धागे, सोने ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Shubhamangal Savdhan

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    19 minutos

    लग्न जुळवणा-या संस्था दीर्घ काळापासून जगभर अस्तित्वात आहेत. त्यांची गरजही आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन दोघेजण एक बनवाट संस्था सुरू करतात. आकर्षक जाहिरातीद्वारे अनेक लोकांना ते आपल्या जाळ्यात ओढतात. अल्पावधीत भरपूर पैसा कमावणे, हेच त्यांचे उद्दीष्ट ! त्यांच्या करामतीचा हा विनोदी वृतांत... ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Pranaghatak Hasya

    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    16 minutos

    एकोणिसाव्या शतकातील सुरूवातीच्या काळात घडलेली ही युध्द घटना आहे. जय-पराजय होतच असतात. अशावेळी सैनिकांना कशा प्रकारे तोंड द्यावे लागले हे सांगता येत नाही. पायी वणवण, उपासमार, शत्रू पाठीशी, शस्त्रांचा अभाव इ.इ. या सगळ्या गोष्टी एकवेळ सहन करता येतील, पण मानहानी किंवा अपमान माणसाला कोणत्या थराला नेईल हे सांगता येत नाही. अशाच एका छद्मी हास्यामुळे एक सैनिक किती भयानक कृत्य करतो, हे ऐकून अंगावर काटा येईल ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Vees Varshanantar

    de O. Henry ...
    Narrado por Gauri Lagoo ...

    Completo

    10 minutos

    न्यूयॉर्कमध्ये बालपण घालवलेले दोन जिवलग मित्र ऐन तारुण्यामध्ये एकमेकांपासून दूर होतात. एक जण नशीब आजमावण्यासाठी पश्चिमेकडे जातो. दुसरा मात्र त्याच शहरात पोलीस खात्यात दाखल होतो. त्यावेळी त्यांच्यात एक अलिखित करार होतो. बरोबर वीस वर्षांनी कुठल्याही परिस्थितीत नियोजित ठिकाणी भेटायचंच. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी त्याच जागी हजर होतो. वेळ संपत चाललेली असते. दरम्यान एका अट्टल गुन्हेगाराला पकडण्याची जबाबद ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Bhutachi Jabani

    de Jhon Lang ...
    Narrado por Dr. Dipti Sidhaye ...

    Completo

    24 minutos

    मरणोत्तर जीवन अस्तित्वात आहे का? यावर सदैव वादविवाद होत असतात. काहींनी त्यावर प्रचंड संशोधनही केले आहे. ज्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो, त्यांना विश्वास ठेवावाच लागतो, ज्यांच्याकडून गुन्हे घडतात, त्यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्यायालये आहेत, पण खून झालेली एखादी व्यक्ती पुढील योनीमधून त्याचा सूड घेऊ शकते का? बघूया. भुताची जबानी या जॉन लँगच्या कथेतून दीप्ती सिधये यांच्यासह. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Stephen Leacock : Saujanyacha Bali

    Narrado por Deepti Sidhaye ...

    Completo

    9 minutos

    अतिसौजन्य आणि भिडस्तपणा हे गुण नसून माणसाचे शत्रू आहेत. त्यामुळे प्रसंगी प्राणाशीही गाठ पडू शकते. आध्यात्मिक क्षेत्रातल्या एका पाद्रीची तशा स्वभावामुळे काय अवस्था होते, हे पाहून हसता हसता आपल्या डोळ्यांत पाणी येईल. त्यातून धडा घेतला तरच ठीक नाही तर आपल्यावरही तशी वेळ कधी येईल, सांगता येत नाही. ऐका, 'सौजन्याचा बळी' ही स्टीफन लीकॉकलिखित, रविंद्र गुर्जर यांनी अनुवादित केलेली कथा दीप्ती सिधये यांच्य ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Jeevanala Labhalele Pach Var

    de Mark Twain ...
    Narrado por Gauri Lagoo ...

    Completo

    8 minutos

    ही एक अत्यंत सुंदर कथा आहे. मानवी जन्मात काही ना काही प्राप्त करण्यासाठी धडपड सतत चालू असते. एकदा एक परी - एका माणसाकडे पाच भेटवस्तू घेऊन येेते. प्रसिद्धी, प्रेम, संपत्ती, सुख आणि मृत्यू. त्याला त्यातल्या एकाचीच निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. तो माणूस त्यापैकी कशाची निवड करतो आणि त्याच्या पदरी आनंद येतो की दु:ख? चला, ऐकुया - मार्क ट्वेनची एक अफलातून कथा- गौरी लागू यांच्या आवाजात! ... Leer más

    $7.99 USD