Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Bharatiya Genius D. D. Kosambi

    Completo

    1 horas 28 minutos

    दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केलेली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक अनुक्रमवार आधारीत घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टीकोन होता. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Jag Badalnare Granth - Manogat

    Narrado por Deepa Deshmukh ...
    Series Audiolibro 1 - Jag Badalnare Granth

    Completo

    1 horas

    ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Laurie Baker

    Completo

    1 horas 14 minutos

    बेकर यांचं जीवन म्हणजे वास्तूकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान त्यांच्या वास्तूमधून व्यक्त होत राहिले. हरित इमारत, पर्यावरणस्नेही बांधकाम, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास असे वास्तूकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडले असेल, तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. साधारणपणे १९९०च्या दशकापासून अनेक तरुण भारतीय वास्तूकलेचा नव्याने अभ्यास करू लागले आहेत. या विद्यार्थ्य ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Jayant Naralikar

    Completo

    1 horas 23 minutos

    डॉ. जयंत विष्णू नारळीकरांचे नाव माहिती नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. हे प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Vishweshwaraiya

    Narrado por Zahied Bagwan ...

    Completo

    1 horas 37 minutos

    भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा सन्मान एक समर्थ अभियंता म्हणून केला जातो. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. भारताच्या आर्थिक व ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Homi Bhabha

    Completo

    1 horas 44 minutos

    भारतीय वैज्ञानिकांमध्ये डॉ.होमी भाभा यांचे नाव अग्रक्रमांकाने घेतले जाते. भारताला अणुशक्ती च्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे जीवनचरित्र आपल्याला समजून घ्यायला नक्कीच आवडेल. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Ramanujan

    Narrado por Zahied Bagwan ...

    Completo

    1 horas 40 minutos

    श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते. ते अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Genius Alexander Fleming

    Narrado por Zahied Bagwan ...

    Completo

    2 hora 17 minutos

    सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीन च्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिल ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Genius Albert Einstein

    Completo

    2 hora 28 minutos

    Brief description of the genius of Albert Einstein. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Genius Lise Meitner

    Completo

    4 hora 12 minutos

    लीझ माइटनर ही एक थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ होती. ज्यू धर्म त्यागूनही ज्यू ठरवली गेल्याने जर्मनीतून हद्दपार झाली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिली. मूळची ऑस्ट्रियन असणा-या लीझने आपल्या अणुविखंडनातील संशोधनाने आभिमानास्पद कामगिरी केली. ... आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरूषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक ... Leer más

    $8.99 USD

  • Audiolibro

    Genius Richard Feynman

    Completo

    2 hora 29 minutos

    रिचर्ड फिलिप्स फाइनमन हा एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्य ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Tantrandnya Genius Alan Mathison Turing

    Completo

    50 minutos

    आज आपण संगणकाच्या तंत्रज्ञानात जी काही प्रगती पाहतो आहोत त्याचे श्रेय अँलन ट्युरिंग या संशोधकाला द्यायला हवे. अँलन ट्युरिंगने प्रोग्रामिंग भाषा शोधली त्याचप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुध्दिमत्ता या संगणक शाखेचा जनकही ट्युरिंगच आहे. एवढ्या मोठ्या संशोधनाचा जनक असुनही त्यांच्या वाट्याला समाजाचा आदर आला नाही. अँलन ट्युरिंगना समलैंगिक असल्याने कायम समाजाची अवहेलना आणि दुःखच वाट्याला ... Leer más

    $3.99 USD