Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Nivadnuk Rang - Mumbai Shahar

    by Medianext ...
    Narrated by Shreerang Khatavkar ...
    Series Audiobook 1 - Nivadnukiche Rang 2019

    Unabridged

    17 min

    महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Mahatma Phule Biography

    by Medianext ...
    Narrated by Omkar Govardhan ...

    Unabridged

    1 hour 17 min

    महात्मा ज्योतिबा फुले - रूढी-परंपरांची केवळ चिकित्सा न करता त्यांना कट्टर विरोध करून नवी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करणारा महान सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. पत्नीला स्वतःच्या दोन पावलं पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देणारा खरा पुरुष. दीनदुबळ्यांच्या जीवनातला अंधकार कायमचा हटवण्यासाठी त्यांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लावणारा हा महामानव. शिक्षण, कृषी, अर्थशास्त्र, नाटक, निबंध, काव्य अशा कित्य ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Gadge Maharaj Biography

    by Medianext ...
    Narrated by Yashpal Sarnath ...

    Unabridged

    1 hour 11 min

    संत गाडगेबाबा - साऱ्या समाजाचे, विशेषतः त्यातल्या गरजवंतांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा. आपला प्रपंच वाऱ्यावर सोडून दीनदुबळ्यांचा प्रपंच आयुष्यभर नव्हे, तर स्वतःचं आयुष्य संपल्यावरही सुरू राहील, याची तजवीज करून गेलेल्या या लोकोत्तर बाबांचं कार्य सुरू ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Amartya Sen Biography

    by Medianext ...
    Narrated by Omkar Govardhan ...

    Unabridged

    1 hour 18 min

    डॉ. अमर्त्य सेन - कल्याणकारी अर्थशास्त्रामधल्या मूलभूत योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणजे डॉ.अमर्त्य सेन. बहुविद्याशाखीय दृष्टिकोन घेऊन आज सत्त्याऐंशिव्या वर्षीही डॉ. अमर्त्य सेन संशोधनात मग्न आहेत. ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Facebook Success Story

    by Medianext ...
    Narrated by Ambarish Deshpande ...

    Unabridged

    1 hour 31 min

    आज सोशल मीडिया हा शब्द उच्चारला की आपोआप लॉक 'फेसबुक' गृहीत धरतात. एका तरुण मुलानं सुरू केलेल्या या संकेतस्थळानं आबालवृद्धांना वेड लावलं आहे. या 'फेसबुक' मुळे देश-परदेशांत सत्तांतर घडून आलं आहे. फेसबुकचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात…… ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Parle G

    by Medianext ...
    Narrated by Yashpal Sarnath ...

    Unabridged

    59 min

    चहाची इमाने इतबारे साथ देणारा साथी म्हणजे बिस्कीट आणि याशिवाय टोस्ट किंवा रस्क, चॉकलेट, गोळ्या आणि कोल्डड्रिंक्स या सर्व गोष्टी स्वदेशात तयार करून, वाजवी किंमतीत सर्वप्रथम उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणजे पारले जी. गोड बिस्किटं हे भारतीय आदरातिथ्याचं प्रतीकच आहे, तसंच टी पार्ट्यांचा अविभाज्य भाग ही! सिक्सर्स, मोनॅको, चीजलिंग्ज यांच्याशिवाय तर कॉकटेल-मॉकटेल पार्ट्या अपूर्णच आहेत. ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Apple Success Story

    by Medianext ...
    Narrated by Ambarish Deshpande ...

    Unabridged

    1 hour 23 min

    आपल्या स्पर्धक कंपन्यांपासून नेहमी चार पावलं पुढे राहणं आणि स्पर्धेला वाव देणं, हे ॲपल या कंपनीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. जगात सर्वोच्च स्थानी असलेल्या या कंपनीचं यश मोजक्या दहापेक्षा कमी उत्पादनांच्या जीवावर आहे, यावर आपला विश्वास बसणार नाही. ठेवेल? आयफोनची तीन-चार मॉडेल्स, लॅपटॉपची तीन-चार मॉडेल्स, आयपॅडची तीन-चार मॉडेल्स इतकंच ॲपलचं शोरूममधलं प्रदर्शन. ॲपल शी स्पर्धा कशी करायची, हा प्रश्न स ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Microsoft Success Story

    by Medianext ...
    Narrated by Ambarish Deshpande ...

    Unabridged

    1 hour 39 min

    मायक्रोसॉफ्ट हा शब्द आता सॉफ्टवेअर या शब्दाचा समानार्थी बनला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि संगणक या दोन वेगवेगळ्य़ा गोष्टी आहेत, हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. इतकं त्यांचं समीकरण घट्ट बनलं आहे. मायक्रोसॅाफ्टचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात…… ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Google Success Story

    by Medianext ...
    Narrated by Ambarish Deshpande ...

    Unabridged

    1 hour 23 min

    अलादीनच्या दिव्यातून येणारा राक्षस त्याच्या समोरची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हजर होतो, तसंच जगातल्या कोणत्याही घटनेविषयीची इत्थंभूत माहितीचं भांडार तुमच्यासमोर खुला करणारी किमयागार कंपनी म्हणजे 'गुगल.' या एका शब्दानं ज्ञानापर्यंत जाण्याचा मार्ग पार बदलवून टाकला आहे. 'गुगल' या कंपनीची यशोगाथा जाणून घेऊयात फक्त एका तासात…… ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Dr. Babasaheb Ambedkar

    by Medianext ...
    Narrated by Kamal Sharma ...

    Unabridged

    1 hour 24 min

    डॉ. बाबासाहेब आम्बेडकर का जीवन कार्य उन्हें इस युग की ऊँचाइयों पर ले जाता है. उनके व्यक्तित्व में असंख्य पहलू थे जो एक नज़र में नहीं देखे जा सकते. आधुनिक जीवन का कोई भी ऐसा क्षेत्र नहीं है, जिसमें कर्मयोगी बाबासाहेब को कर्मयोग की श्रेष्ठ मिसाल के तौर पर याद न किया जाए. उन्हें जीवन के हर कदम पर अपनी अलौकिकता साबित करनी पड़ी थी. जन्म से शुरू हुआ ये संघर्ष उनके मरते दम तक ख़त्म नहीं हुआ था. ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Cyrus Poonawala

    by Medianext ...
    Narrated by Yashpal Sarnath ...

    Unabridged

    56 min

    सायरस पूनावाला - सिरम इन्स्टिट्यूट हे लसनिर्मितीच्या क्षेत्रातलं मोठं नाव. कोट्यवधी लशींची निर्मिती करण्याची क्षमता, अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करत केलेलं गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि जगात सर्वात कमी किमतीत रुग्णापर्यंत लस पोचवण्याचं मिशन ही सिरम इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्यं. या सगळ्या व्यापामागे, दूरदृष्टीमागे जे नाव आहे ते म्हणजे सायरस पूनावाला. ... Read more

    $4.99 USD

  • Audiobook

    Amazon Success Story

    by Medianext ...
    Narrated by Ambarish Deshpande ...

    Unabridged

    1 hour 11 min

    संपूर्ण जगाची बाजारपेठ ढवळून टाकण्याची किमया जेफ बेझोस या द्रष्ट्या उद्योगपतीची आणि त्यानं जन्माला घातलेल्या अॅमेझॉन या कंपनीनं करून दाखवली आहे. दुकानात न जाता, घरबसल्या आणि केवळ संगणकांवर टिचकी मारून एखादी गोष्ट विकत घेता येते, ही जेव्हा नवलाईची गोष्ट होती, तेव्हा या उद्योजकानं आपल्या कंपनीचा पाया घातला. कंपनी प्रोफाईलच्या माध्यमातून अॅमेझॉन या नाविन्यपूर्ण कंपनीचा प्रवास जाणून घेऊयात. ... Read more

    $4.99 USD